बोला मराठी/उर्दू भाषेत type होणार English भाषेत



*बोला मराठी/उर्दू भाषेत type होणार English भाषेत*

```σnє ѕímplє tríck & típѕ```

➖➖➖➖➖➖➖➖

मित्रहो.
आपल्या पैकी अनेक जणांना जर इंग्रजी भाषेत sms type करायचे असेल तर काही समस्या येतात.हा प्रश्न मनात आला.
एक android app बाबत महिती देत आहे.अतिशय सोपी trick आहे क्षणात आपल्याला हवे असलेले संदेश इंग्रजी भाषेत type करू शकता.

_App चे नाव आहे_
           *gσσglє trαnѕlαtє*

SMS च्या शेवटी सदर APP ची लिंक दिलेली आहे.

🎾 *आता हे करायचे कसे हे समजून घेऊ या*
🎾 *App install करा*
🎾 open करा
🎾 *डाव्या बाजूला detect language हा option मिळेल*

या ठिकाणी आपण ज्या भाषेत बोलणार आहोत ते भाषा निवडा. उर्दू/मराठी

🎾 *Translate Language मध्ये English भाषा निवडा*

🎾 *App मध्ये माईक चा option आहे त्यावर क्लिक करा*

🎾 आपल्याला जो संदेश इंग्रजी मध्ये type करायचे आहे त्याला आपल्या भाषेत बोला.
या ठिकाणी आपले शब्द स्पष्ट बोला.
🎾 सुरुवातीला practice करा. एक एक शब्द,नंतर दोन,नंतर लहान वाक्य, आणि शेवटी मोठे वाक्य.

🎾 आपले बोलणे झाल्यावर automatic इंग्रजी भाषा मध्ये वाक्य type होईल.

🎾 त्या इंग्रजी वाक्याच्या बाजूला ➡ चिन्ह आहे त्यावर क्लिक करा

🎾 त्यानंतर blue colour मध्ये इंग्रजी वाक्य लिहिलेले असेल. त्यात 🔲 असे चिन्ह मिळेल.

🎾 त्यावर क्लिक करा.

 😎 *Translation copy झालेले आहे*

🎾 आवश्यकते नुसार whatsapp, sms, email, मध्ये paste करा.

🎾 *माहिती आवडल्यास इतर मित्रांना पण share करा*

αpp línk
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.translate



✍🏻✍🏻 *ѕαmєєr ѕαччєd* ✍🏻✍🏻
                  rαígαd

2 comments: