विषय साधनव्यक्ती, विषय सहाय्यक तंत्रस्नेही प्रशिक्षण विषय

🏫🏫🏫🏫🏫🏫🏫🏫🏫🏫

 विषय साधनव्यक्ती, विषय सहाय्यक*

 🏫🏫🏫🏫🏫🏫🏫🏫🏫🏫       

🎯 गूगल ड्राइव साइन इन करणे

🎯 गुगल ड्राईव्ह मध्ये नवीन फोल्डर तयार करणे

🎯 तयार केलेल्या फोल्डरला नावे देणे

🎯 फोल्डरमध्ये फाईल अपलोड करणे

🎯 मेलवर आलेली फाईल ड्राईव्ह मध्ये विशिष्ट फोल्डर  मध्ये अपलोड करणे

🎯 गुगल ड्राईव्ह मधील फोल्डर किंवा फाईल दुसऱ्यांना शेअर करण्यासाठी लिंक तयार करणे

🎯 बोलून टाईप करण्यासाठी जीबोर्ड, स्पीच नोट चा  वापर करणे

🎯 गुगल डॉक्स मध्ये बोलून टाईप करणे त्याची पीडीएफ फाईल शेअर करणे व प्रिंट का

🎯 गुगल ड्राइव्हमधून गुगल फॉर्म तयार करणे व त्याची लिंक व्हाट्सअँप वर शेयर करणे

🎯 गुगल फॉर्मच्या माध्यमातून आलेले रिस्पॉन्सेस बघणे 

🎯 रिस्पॉन्सेस ची spreadsheet तयार करणे

🎯 स्प्रेडशीट मध्ये आलेला data विश्लेषण करणे

🎯 डेटा वर आधारित table, graph तयार करणे

🎯 गुगल ड्राईव्ह मध्ये google स्लाईड वापरून ppt तयार करणे

🎯 ppt चे pdf तयार करणे

🎯 सादरीकरणाच्या pdf ची प्रिंट काढणे

🎯 ppt फाईल शेअर करणे

🎯 गुगल ड्राईव्ह मध्ये DIECPD ने दिलेल्या ppt template मध्ये आपल्या बीआरसी स्तरावरील डेटा टाकून सादरीकरण तयार करणे

🎯 झूम क्‍लाउड मिटिंग ॲप चा वापर करून व्हिडिओ कॉन्फरन्स करणे

🎯 Anycast डिवाइस वापरून मोबाईल एल इ डी टीव्ही आणि प्रोजेक्टरला मिरर करणे

🎯 इयत्ता पहिली ते दहावी ची पाठ्यपुस्तके पीडीएफ स्वरूपात बालभारती च्या वेबसाईट वरून डाऊनलोड करणे

🎯 पाठ्यपुस्तकातील क्यूआर कोड स्कॅन करून त्याच्याशी लिंक असलेले e-content वर्ग अध्यापनात वापरणे

🎯 मित्रा ॲप चा वापर करणे

🎯 जिनी,गुगल अर्थ,गुगल ट्रान्सलेट, google आर्ट अँड कल्चर, गुगल असिस्टंट,एबीसी स्पेलिंग, किड्स मॅथ, डायजेस्टिव सिस्टम 3d सेल वर्ल्ड 3d, सोलर सिस्टम थ्रीडी इत्यादी ऍप्सचा अध्यापनात वापर करणे

🎯 Phet सिम्युलेशन चा विज्ञान अध्यापनात वापर करणे

🎯 Youtube वरील शैक्षणिक व्हिडिओ चा वापर करणे

🎯विविध शालेय विषय शिकविण्या साठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे



No comments:

Post a Comment