श्रीवर्धन तंत्रस्नेही कार्यशाळा Feedback


[3/20, 10:09 PM] sameer sayyed: 

*तंत्रस्नेही कार्यशाळा श्रीवर्धन रायगड*

📱📱🖥🖥📱📱💻💻
Feedback
*दिनांक 20 मार्च 2017*
स्थळ :- बोर्ली पंचतन
*तालुका :- श्रीवर्धन*
जिल्हा :- रायगड
दिवस :- पहिला
*उपस्तिथी :- ४५*
तज्ज्ञ मार्गदर्शक :- श्री *समीर सय्यद*
*श्रीम अंजुम शेख* 

*घेण्यात आलेले विषय*
:- 
QR CODE ONLINE ATTENDANCE 
QR DROID
GOOGLE FORM 
WHATSAPP
GMAIL
PLAYSTORE
HOW TO UPDATE APPS
Whatsapp BETA TESTER 
DIGITAL SCHOOL



➖➖➖➖➖➖➖

प्रशिक्षणार्थी कडून आलेल्या काही प्रतिक्रिया

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 


[3/20, 3:02 PM] ‪+91 94215 65067‬: आज आम्हला मिळालेले प्रशिक्षण खूप छान होते। आमच्या ज्ञानात नवीन माहितीची भर पडली। नवीन तंत्र ज्ञानाची ओळख झाली। व्हाट्स अँप  gmail। etc। साईट ची डिटेल माहिती मिळाली। प्रशिक्षण खुप आनंदात आणि खेळीमेळीच्या वातरणात झाले।।।।।।।   sd बिरादार
[3/20, 3:37 PM] Hawre madam: तंत्रस्नेही म्हणजे काय हे मला आजच्या प्रशिक्षणामुळे समजले. लिंक कशी करायची. ईमेल आयडी कसे करावे. या बाबतीत समीर सर वअंजूम मॅडम यांनी खूप छान मार्गदर्शन केले. प्रशिक्षण आनंददायी वाटले
[3/20, 5:16 PM] ‪+91 99755 87601‬: *तंत्रस्नेही कार्यशाळा श्रीवर्धन*
वार-सोमवार
दि.२०/०३/२०१७
    आज राजिप शाळा बोर्ली येथे *तंत्रस्नेही कार्यशाळा श्रीवर्धन* प्रशिक्षण आनंदी वातावरणात तंत्रज्ञान आधुनिक माहिती , योग्य मार्गदर्शन , तांत्रिक साहित्याचे आधारे पार पडले.
*मार्गदर्शक : श्री.व सौ.सय्यद*
यांनी पुढील घटकांची माहिती दिली.
◆ *QR Droid*-Attendance
◆ *Whats Apps*- Audio record,image sending, *setting*-chatt-App Languages,Enter is send,Font Size,Wallpaper,Chat backup,chat history, *Notification*, *Data usage*, *About and help*- about,version update, *bold,italic fonts* *create group*
◆ *Play store*- Apps update 
◆ *Gif image*
◆ *Create G mail account*
◆ *share google indic apps*
◆ *shala siddhi information*
◆ *create link*
          वरील सर्व घटकांची माहिती आम्हांला कृतियुक्त मिळाली. 
।। *मार्गदर्शकांचे आभार* ।।
[3/20, 5:35 PM] Keralkar Madam Khargao: आजच्या *तंत्रस्नेही प्रशिक्षणाच्या* माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानातील basic tips विषयी माहिती with practical मिळाली. त्यातून स्वनिर्मितीची प्रेरणा मिळाली. अशा practical based training चा समावेश केंद्रस्तरीय प्रेरणा शिबिरात असावा,ज्यामुळे अामचे ज्ञान वृद्धिंगत होत राहिल. धन्यवाद.
[3/20, 5:40 PM] zp bharatkhol maheshkumar patange: सोमवार दिनांक २०/०३ /२०१७ रोजी तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी श्री. समीर सय्यद सर यांनी QR Droid App कसे वापरावे ते समजावून सांगितले. WhatsApp वापराविषयी नवीन माहिती सांगताना त्याचे प्रात्यक्षिक करून घेतल्याने ज्ञानात भर पडली. विविध प्रकारच्या लिंकवर माहिती भरण्याची पद्धत समजली. श्रीमती अंजुम शेख मॅडम यांनी Gmail Account कसे सुरू करावे व त्याचा वापर कशाप्रकारे करावा याची सविस्तर माहिती देऊन मोबाईलवर प्रात्यक्षिक करून घेतले. त्यामुळे मेल कशाप्रकारे करावा याचे ज्ञान मिळाले. आजचे प्रशिक्षण आनंददायी वाटले.
[3/20, 6:28 PM] zp karle urdu ejaz khan: आज आम्हला मिळालेले प्रशिक्षण खूप छान होते। आमच्या ज्ञानात नवीन माहितीची भर पडली। नवीन तंत्र ज्ञानाची ओळख झाली। व्हाट्स अँप  gmail साईट ची डिटेल माहिती मिळाली। प्रशिक्षण खुप आनंदात आणि खेळीमेळीच्या वातरणात झाले👍🏽👍🏽👍🏽🌹
[3/20, 6:29 PM] Khopatkar guru shekhadi: Right✔
[3/20, 8:10 PM] ‪+91 94045 61737‬: 👌
[3/20, 8:27 PM] Irfan Suhaib: Today we got superb and useful information about gmail whatsapp Google form and qr code. Today's training will help us to understand about information technology. Thanks samir sir and anjum aapa..
[3/20, 8:43 PM] zp bharatkhol suryakant pednekar: एका शब्दात अभिप्राय  द्या? तंत्रस्नेही प्रशिक्षण-
*अफलातून*
कारण पन्रास वर्षे वयोगटातील माणूस तीस वर्षे वयोगटातील तरूणाप्रमाणे मोबाईल हाताळू शकला.
[3/20, 8:53 PM] zp chiklap anita kamble: 👏🏻👏🏻👏🏻 Atishy sopya ,shaj bhashet Shree& sau *shekh* yani email, what's app, Gmail account,bhasha check New technology samjauun dili.. Doghe uubhyta go ahead....

Dar mha new fichar sathi shibir ghyawe.
*Excellent* job💐🙏🏻
[3/21, 11:34 PM] sameer sayyed: *तंत्रस्नेही कार्यशाळा श्रीवर्धन रायगड*

📱📱🖥🖥📱📱💻💻

*दिनांक 21 मार्च 2017*
स्थळ :- बोर्ली पंचतन
*तालुका :- श्रीवर्धन*
जिल्हा :- रायगड
दिवस :-  दुसरा 
*उपस्तिथी :- ४५*
तज्ज्ञ मार्गदर्शक :- श्री *समीर सय्यद*
*श्रीम अंजुम शेख* 

*घेण्यात आलेले विषय*
:- 
 ONLINE ATTENDANCE 
How To Create Link
Blend Collage
Quiver
Animal 4D
YouTube
Blog
Facebook page
How to Fast our Android?



➖➖➖➖➖➖

प्रशिक्षणार्थी ची प्रतिक्रिया खालील प्रमाणे आहेत.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

[3/21, 5:07 PM] ‪+91 99755 87601‬: *तंत्रस्नेही कार्यशाळा श्रीवर्धन*
*――–―――――――――*
दिनांक : २१मार्च २०१७
बीट : बोर्ली 
*●●●●●●●●●●●●●●●●*
              आज प्रशिक्षणाचा दुसरा दिवस *श्री.व सौ.सय्यद* यांच्या मौलिक मार्गदर्शनाने पार पडला.
*प्रशिक्षणात झालेले घटक पुढीलप्रमाणे :*
*★ Mobile setting -* Security- unknown sources,Apps-clear data,Storage-available space,cached data
*About phone-*android version-build number,developer options-Animation scale, *File Manager-*Whats App - Databases,media,type-cut-copy-paste with the help of note pad apps.

*★Blend Collage-*create collage, add, layers,  background, photo, text, clipart, mask, save.
*★ 4D Image Apps-* Given the information about apps.
*★Create Blog-* blog themes, new blog, post, page, blog designing and create link.
*★You Tube-* create link and download videos.
*★Facebook-* create new account, create page and create link.
*Given the information about Zoobe, super backup, tellagami Apps.*
  मार्गदर्शकांनी खूप छान माहिती दिली.असे प्रशिक्षण महिन्यातून एकदा व्हावे अशी सर्व प्रशिक्षणार्थींची मागणी आहे.
*।। मार्गदर्शकांचे आभार ।।*
[3/21, 5:17 PM] Khopatkar guru shekhadi: Sùuuuuuper👍👍👍
[3/21, 5:25 PM] ‪+91 94215 65067‬: Mind ब्लोइंग exalnt👍👍👍
[3/21, 7:28 PM] ‪+91 70830 77592‬: Thank you samir sir
[3/21, 7:36 PM] Ninad virkud: Todays training was such a wonderfull .both day we get excellent knowledge ....with the help of this we can use our media for prgress of ourself & all of our society & students ...thnx a lot for mr & mrs sayyad & Goyaji sir ....👏👏pls held this types of trainings monthly.means we ll update our knowledge
[3/21, 7:38 PM] ‪+91 94215 65067‬: आज दिनांक 21.03.2017 रोजी तंत्र सेन्ही प्रशिक्षण चा दुसरा दिवस मार्गदर्शक श्री समीर सर यांनी ब्लेंड कोलेज अँप ची वर्क अँड use,मोबाईल मेमरी क्लीनिंग,you ट्यूब बद्दल चांगली माहिती दिली,आम्ही स्वतः कृती करून समीर सरणी सक्रिय सहभाग घेतला।  पण समीर सर वेळच्या अभावी। ब्लॉग या विषयांची आम्हला संपूर्ण डिटेल माहिती घेता नाही आली. संपूर्ण प्रशिक्षण अतिशय आनंदात झाले जो तो आपल्या कृतीत मग्न होता   .श्री पेडणेकर सरांनी। अल्प उपहारराची उत्तम सोय केली। त्याबद्दल त्यांचे आभार.असे training असेच चालू राहवे .धन्यवाद..!!!! Sd बिरादार
[3/21, 7:39 PM] ‪+91 96372 45255‬: आजचे प्रशिक्षण खूपच प्रेरणादायी असे होते. सर्व प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रशिक्षणाचा लाभ घेतला. त्याचप्रमाणे श्री. समीर सर व सौ. अंजुम मॅडम यांनी अनेक संकल्पना स्पष्ट केल्या. तद्वतच प्रशिक्षणादरम्यान मा. हेमंत सर (डाएट) यांनी जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र यामधील बारकावे लक्षात आणून देऊन अतिशय छान मार्गदर्शन केले.
R. V. Naokar
[3/21, 7:52 PM] Khopatkar guru shekhadi: Those twise days are memoribles for my life. I'm unknown for this email. Gmail. Mobile settings. 4D image. Blog. Collage. Etc. Etc . But Mr. And Mrs. Sayyad telling with practically. Hats of both of you. And  Madam such my memory card fully booked.Whenver training will started I'm in there. Waiting for you for Next training
[3/21, 8:49 PM] zp bharatkhol maheshkumar patange: मंगळवार दिनांक २१/०३/२०१७ रोजी  तंत्रस्नेही  शिक्षक प्रशिक्षणाच्या दुसर्‍या दिवशी मार्गदर्शक श्री. समीर सय्यद सर व श्रीमती अंजुम शेख मॅडम यांनी Mobile setting, File Manager, About Phone, Blend College, Blog, YouTube, Quiver, Facebook, ZOOBe, Tellagami, Super Backup, याविषयी कृतियुक्त व प्रात्यक्षिकासह मोलाचे मार्गदर्शन करून प्रत्येकाच्या शंकांचे निरसन केले. या दोन दिवसाच्या प्रशिक्षणातून मिळालेले नवीन तंत्रज्ञान श्रीवर्धन तालुक्यातील शिक्षकांना विद्यार्थी व शाळा १००% प्रगत करण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणारे आहे. असे प्रशिक्षण प्रत्येक महिन्यात घेऊन नवीन तंत्रज्ञानाची माहिती शिक्षकांना द्यावी अशी सर्वांची मागणी पाहून हे प्रशिक्षण उत्तम व आवश्यक आहे हे लक्षात येते. मार्गदर्शकांनी केलेले मोलाचे मार्गदर्शन आम्हाला प्रेरणादायी आहे.
[3/21, 9:01 PM] ‪+91 97673 79090‬: 2 Divas zalelya techno training madhe, Je information denyat ale te very nice and useful ahet ani asi mahiti denare Mr. Samir sir n Msr. Anjum mam yanni khup changlya method madhe dile ahet. Tyamule he training khup enjoying n joyful zal. Amhi ya information cha use teaching madhe nakki karu..
  R. K. Jadhao
[3/21, 9:19 PM] Keralkar Madam Khargao: आज दि.२१/॰३/२॰१७ रोजीच्या तंत्रस्नेही प्रशिक्षणातून downloading & uploading videos on youTube, स्वतःचा blog तयार करणे,विविध शैक्षणिक app याविषयी practical मार्गदर्शकांनी करून घेतले.animal 4d यांसारखे app विद्यार्थ्यांसाठी आकर्षक व उपयुक्त आहेत.अशा तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर अध्यापनात करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण आमच्यासाठी प्रेरणादियी ठरले आहे.अशी प्रेरणा आम्हांला सतत मिळो, हीच आमची अपेक्षा आहे.🙏 धन्यवाद समीर सर& अंजुम मॅडम.
[3/21, 10:09 PM] ‪+91 96047 24720‬: आज समीर व त्यांच्या सौ अंजुम maydam  यांनी  टेकनो सेवी ट्रेनिगमध्य खूप छान मार्गदर्शन केले या तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनात आम्ही नक्कीचांगला उपयोग  करू प्रशिक्षणातून विविध app याविषयी मार्गदर्शन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर अध्यापनात करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण आमच्यासाठी प्रेरणादियी ठरेल .अशी प्रेरणा आम्हांला सतत मिळो, हीच आमची अपेक्षा आहे.🙏 धन्यवाद समीर सर& अंजुम मॅडम.
[3/21, 10:41 PM] ‪+91 70830 77592‬: दोन्ही दिवसाच्या प्रशिक्षणात खूपच महत्वाची माहिती मिळाली, ऍप तर वपरत होतो,पण त्यातील बरकावे ,योग्य सेटिंग हे सर्वांचे लाड़के मार्गदर्शक   समीर सर यांनी समजाऊन सांगितले.त्याचबरोबर सौ अंजुम मैडम यांनी सुददधा चांगले मार्गदर्शन केले. त्यामुळे शै.दर्जा सुधारण्या साठी विविध ऍप कसे वापरता येतील याचे प्रत्यक्षीकसह मार्गदर्शन दोघांनीही चांगले केले. त्यामुळे नविन तंत्रदन्यांन
[3/21, 11:00 PM] ‪+91 70830 77592‬: दि.20 मार्च व्  21 मार्च 20017 या दिवशी बोर्ली बिटाचे तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण पर पडले. दोन्ही दिवसाच्या प्रशिक्षणात खूपच महत्वाची माहिती मिळाली, ऍप तर वापरत होतो,पण त्यातील बारकावे ,योग्य सेटिंग हे सर्वांचे लाड़के मार्गदर्शक   समीर सर यांनी समजाऊन सांगितले.त्याचबरोबर सौ अंजुम मैडम यांनी सुददधा चांगले मार्गदर्शन केले. त्यामुळे शै.दर्जा सुधारण्या साठी विविध ऍप कसे वापरता येतील याचे प्रत्यक्षीकसह मार्गदर्शन दोघांनीही चांगले केले. त्यामुळे नविन तंत्रदन्यांन वापरून आपणही काही नव- निर्मिती करुन अध्यापनाचा दर्जा सुधारूं शकतो याचा आत्म विश्वास निर्मान झाला. एक नविन प्रेरणा मिळाली. त्याबद्दल समीर शेख सर व् सौ अंजुम मैडम यांचे धन्यवाद. तसेच ज्या तळमळीने हे कार्य करतात त्यांना सलाम. आपल्या परिने दोन्ही मार्गदर्शकांनी 2 दिवसात भरपूर देण्याचा प्रयत्न केला पण तंत्रदन्यांन हा दोन दिवसात होन्यासारखा विषय नाही त्यामुळे आणखी पुढे प्रशिक्षण द्यावे ही अपेक्षा व् विनंती.
[3/21, 11:15 PM] ‪+91 70830 77592‬: प्रशिक्षणादरम्यान व्यवस्थापकांनी चहा नाश्त्याची व्यवस्था चांगली केली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार तसेच न्या. सौ.विरकुड़ मैडम यांच्या वाढदिवसाबद्दल मिठाई मिळाली पण वेळेअभावी त्यांना शुभेच्छा द्यायच्या राहून गेल्यात, त्यांना धन्यवाद,तसेच प्रयोग ग्रुप च्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

No comments:

Post a Comment