.CSV comma delimeted

विद्यार्थी पोर्टल मध्ये summulative exam चे Excell file upload करण्यापूर्वी त्या file ला .csv comma delimeted मध्ये convert कसे करावे???

उत्तर :- 
सदर प्रक्रिया लक्ष पूर्वक वाचा आणि त्या प्रमाणे कृति करा. शून्य मिनिटात आपली excell file convert होईल.

🖥 ज्या folder मध्ये आपली excell ची file आहे त्या folder ला open करा.
🖥 त्या file वर right click करा.
🖥 Rename वर click करा
🖥 keyboard वरील Ctrl+C press करा. (आपल्या file चे नाव copy होईल.
🖥 बाजूला कोठेही click करा.
🖥 पुन्हा त्याच file ला open करा.
🖥 file ला Save as करा.
🖥 file name मध्ये या पूर्वी copy केलेले file चे नाव  keyboard वरील Ctrl+V press करून paste करा.
🖥 file Type मध्ये .CSV comma delimited select करा.
🖥  file ला save करा
🖥 पहिल्या वेळेस yes वर क्लिक करा.
🖥 file close करा 
🖥 file close करतांना पुन्हा विचारतो आपल्याला changes करायचे का म्हणून या वेळेस no वर क्लिक करा.
🖥 एकदा csv convert केल्यावर सदर file पुन्हा open करू नका.
🖥 आता आपली ही file upload साठी तयार आहे.
🖥 student पोर्टल मध्ये लॉगिन करून सदर file upload करा.

धन्यवाद 🙏🏻
*समीर सय्यद*
*रायगड*

1 comment:

  1. Missmatch
    year aisa aaya jab ki Maine same file name paste kiya

    ReplyDelete