तंत्रस्नेही कार्यशाळा श्रीवर्धन 17 To 20 April 2017

तंत्रस्नेही कार्यशाळा श्रीवर्धन Raigad

17 To 20 APRIL 2017










































Trining Report

*दि 17 व 18*
 *व 19 व 20 एप्रिल 2017 रोजी श्रीवर्धन तालुक्यातील शिक्षकांसाठी  दुसऱ्या  व तिसऱ्या  टप्प्याची तंत्रस्नेही कार्यशाळा संपन्न झाली कार्यशाळेसाठी*

 शिक्षक उपस्थिती  91
 साधन व्यक्ती       01
 मार्गदर्शक--   संतोष केंद्रे ,समीर सय्यद ,अंजुम सय्यद, घनश्याम गायकवाड

     

*स्थळ - गोखले कॉलेज श्रीवर्धन*

➖➖➖➖➖➖➖➖➖
📱🖥  तंत्रस्नेही प्रशिक्षण विषय

➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖



➡BASIC INFORMATION OF COMPUTER.
➡SOFTWARE AND HARDWARE.
➡ तंत्रस्न्हेही चळवळ बाबत माहिती.
➡MOBILE INFORMATION.
INSFFICIENT STORAGE , HOW TO SAVE DATA.
➡ QR CODE GENERATE AND READ.
➡GOOGLE MARATHI INPUT TOO
➡VIDEO MAKING BY KINEMASTER AND VIVA VIDEO APP.
➡VIDEO COMPRESSION.
➡ INFORMATION ABOUT DIGITAL SCHOOL AND E-LEARNING.
➡E- MAIL COMPOSE , GIVE ATTACHMENT , SENDING IN MOBILE AND COMPUTER.
➡USE OF GOOGLE DRIVE AND DROPBOX.
➡ APPS SHARING BY XENDER AND SHAREIT.
➡ YOUTUBE VIDEO DOWNLOAD IN MOBILE AND COMPUTER.
➡VIDEO UPLOAD ON YOUTUBE.
🔷 MAKING OF ONLINE TEST.
➡MAKING OF GOOGLE FORM.
➡ MAKING OF PDF FILE IN COMPUTER AND MOBILE.
➡ GOOGLE SAFE SEARCH AND YOUTUBE RESTRICTED MODE INFORMATION.
➡ PASSPORT PHOTO MAKING IN MOBILE.
➡ APPS INFORMATION AND USE
➡CAMSCANNER
➡CLEANER FOR WHAT'SAPP
➡WHATS'APP  FEATURES,
FONTS , BROADCAST LIST , GROUP, WHATS'APP WEB , SETTING ETC..
➡PPT MAKING.
➡Android apps

➡HOW TO GET SILENT MOBILE IN HOUSE


*डिजिटल स्कुल संकल्पना स्पष्टीकरण यामध्ये डिजिटल स्कुल साठी आवश्यक असणारी सर्व साधने.त्यांची किमती,उपलब्धता,लोकवर्गणी, इ.*

*बनवा स्वतःची अँप बँक with the help of suoerbacap app*

*Use of airdroid app as a screen cast n cc TV in class.*

*व्हाट्सअप्प व सोशल मीडियाचा वापर.*

*स्मार्ट फोनचा स्मार्ट वापर.*

       

*स्थळ- नगरपालिका शाळा न 1घेण्यातआलेले विषय*

*Gmail-Creat gmail account and use*

*App update n install*

*Blend collage app in detail*

*मोबाईल वरून विडिओ बनवणे.*

*आपला गुरू गुगल गुरू*

*How to downlode image,video with the help of Google*

*YouTube- downlode video,uplode video, adsence अकाउंट etc.*

*आभासी संकल्पना*

*3D संकल्पना*

*टेक्स्ट फेरी app*

*काही क्षणात पासपोर्ट फोटो व विझिटिंग कार्ड बनवणे*

*Bobble app चा शैक्षणिक वापर*

*How to record the screen.*

*Various Android apps*
अजून बरच काही

*प्रशिक्षणार्थी गुरुजनांचा दोन दिवसात खूपच कृतिशील सहभाग मिळाला.*

*जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ,पनवेल यांच्या कडून या प्रशिक्षणाचे उत्तम आयोजन करण्यात आले होते.या साठी लाभलेले संयोजक श्री.कोळेकर सर यांचे उत्तम नियोजन,उत्तम सहकार्य,सतत हसतमुख कार्यतत्पर असे सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व तसेच तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय कुलकर्णी सर यांचे सर्व बाबतीतील सहकार्य,सर्व शिक्षकांसोबत चे मैत्रीपूर्ण संबंध,व आत्मीयता,शिक्षण क्षेत्रसाठी असणारी तळमळ दिसून आली.विशेष म्हणजे कुलकर्णी साहेब या प्रशिक्षणासाठी पहिल्या दिवशी पूर्ण वेळ उपस्थिती होते.
तसेच गोखले कॉलेज प्रशासन व नगरपालिका प्रशासन  यांनी हॉल व इतर सर्व व्यवस्था चोख केली होती.यासाठी आदरणीय घनश्यामजी गायकवाड सर व शेख सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.पांगारकर सर यांचे उत्कृष्ट संचलन तेवढीच उत्कृष्ट अशी त्यांची शाळा व त्यांचे काम लोकांशी सहभाग आणि उत्कृष्ट नियोजन व DICPED कडून आदरणीय हेमंतजी गोयंजी,आदरणीय प्रविनजी पाटील,वेखंडे सर यांनी ही उपस्थिती लावून मोलाचे असे मार्गदर्शन केले.
या बद्दल सर्वांचे आभार.

*थोडक्यात प्रशिक्षणा बाबत सांगायचे तर.*
*उत्तम नियोजन,उत्तम प्रशिक्षणार्थी,उत्तम संयोजक,उत्तम प्रशासन व उत्तम मार्गदर्शन.*

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵

*प्रशिक्षणार्थी पैकी काही अभिप्राय*

🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵
[18/04, 11:05 PM] Jagannath Pawar: *तंत्रस्नेही प्नशिक्षण  श्रीवर्धन* स्थळ-  नगरपालिका शाळा क्र. 1   दिनांक -१७/१८/४/२०१७  


नाव_*: श्री.जगन्नाथ सखाराम पवार*
*शाळा :  रायगड जिल्हा परिषद  शाळा-भोस्ते ता. श्रीवर्धन*
*_अभिप्राय_:-मी दोन दिवसांचे हे प्रशिक्षण घेतले. ते खूप छान व प्रेरणादायक होते. तंत्रज्ञान वापरून आपण आपले अध्यापन कशा प्रकारे प्रभावी करू शकतो हे समजले. विविध अॅपचा शिक्षणात कसा वापर करायचाहे समजले.*
*आवडलेला भाग :- email तयार करणे.व  पाठवणे,  video तयार करणे,air droid application,blend college, तयार करणे.कमी खर्चात डिजिटल शाळा तयार करणे,मोबाईलचा स्पिड वाढवणे.  Super back up Appतसेच विविध शैक्षणिक अॅप*  इत्यादी अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या बद्दल  श्री.समिर सय्यद सर ,श्री.संतोषजी केंद्रे सर श्रीम.अंजूम मॅडम,श्री.गायकवाड सर यांचे खूप मनापासून खूप खूप आभार. व धन्यवाद वपूढिल वाटचालीसाठी शुभेच्छा!!!💐.
[19/04, 7:36 AM] ‪+91 90293 83424‬: Techno Savy Training
At.N.P School No:1
Shriwardhan.
From 17 to 18 May 2016
Name: Palla Khwaja M .T
School: R.Z.P BAGMANDLE URDU
First of all thanks to the master trainers *
*Kendre Sir,Sameer Sir ,Anjum Madam and Gaikwad Sir and Organiser of training*
In two days we learned how to use technology
For educational purposes,how make mobile faster,how to create blend collage,how to make videos and other things.And how to make our school's digital in low cast.
Best of luck for all Master Trainers for future.
Part of training I like most: connecting our mobile screen to computer.
[19/04, 7:52 AM] ‪+91 96570 98672‬: *नाव*- प्रशांत सुरेश वाणी
*शाळा* - रा.जि.प.शाळा रानवली मराठी
*प्रशिक्षणात आवडलेला भाग* - मला दि.17 व 18 या दोन दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये नविन खूप गोष्टी शिकायला मिळाल्या.त्यामध्ये कमी खर्चात शाळा डिजीटल कशी करता येते,केंद्रेसरांनी दिलेल्या शैक्षणिक अॅप्सविषयी माहिती,व्हिडिओ निर्मिती या सर्व गोष्टींची माहिती आवडली.तसेच समीर सरांनी मोबाईलचा स्पीड वाढविण्यासाठी दिलेल्या क्लृप्त्या खूपच छान वाटल्या.सर्व मार्गदर्शकांनी खूप चांगले मार्गदर्शन केले.धन्यवाद !
*भविष्यातील प्रशिक्षणासाठी सूचना*- १) प्रशिक्षण कालावधी वाढवावा.जेणेकरून सर्व गोष्टी प्रात्यक्षिकासह करता येतील.
२) प्रशिक्षणामध्ये संगणक वापराविषयी नवीन क्लृप्त्याविषयी मार्गदर्शन व्हावे.
३) अॅप्सची ओळख यामध्ये भिम अॅप्सची ओळख व्हावी.
[19/04, 9:30 AM] ‪+91 94218 91194‬: *तंत्रस्नेही प्नशिक्षण  श्रीवर्धन* स्थळ-  नगरपालिका शाळा क्र. 1   दिनांक -१७/१८/४/२०१७  


नाव_*: श्रीमती  कल्पना देवराम आंबरे*
*शाळा :  रायगड जिल्हा परिषद  शाळा-बागदांडे ता. श्रीवर्धन*
*_अभिप्राय_:-मी दोन दिवसांचे हे प्रशिक्षण घेतले. ते खूप छान व प्रेरणादायक होते. तंत्रज्ञान वापरून आपण आपले अध्यापन कशा प्रकारे प्रभावी करू शकतो हे समजले. विविध अॅपचा शिक्षणात कसा वापर करायचाहे समजले.*
*आवडलेला भाग :- email तयार करणे.व  पाठवणे,  video तयार करणे, ,blend college, तयार करणे.कमी खर्चात डिजिटल शाळा तयार करणे,मोबाईलचा स्पिड वाढवणे.  Super back  Appतसेच विविध शैक्षणिक अॅप*  इत्यादी अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या बद्दल  श्री.समिर सय्यद सर ,श्री.संतोषजी केंद्रे सर श्रीम.अंजूम मॅडम,श्री.गायकवाड सर यांचे खूप मनापासून खूप खूप आभार. व धन्यवाद वपूढिल वाटचालीसाठी शुभेच्छा!!!💐.शुभ सकाळ
[19/04, 5:07 PM] ‪+91 98506 74651‬: 💐💐नमस्कार 💐💐



नाव :- दिपक नाना गायकवाड
शाळा :;श्रीवर्धन न प शाळा क्र ७
प्रशिक्षण मध्ये आवडलेला भाग:-शाळ डीजीटल कमी बजेट मध्ये कशी करावी तसेच इतर शै साधनाची माहिती  अॅपची दुनिया आणि डीजीटल साहित्य मुक्त स्ञोत  क्युआर कोड  ब्लेंड कोलाज  ईमेलआयडी  तयार करणे इतयादी माहिती खुपच सुदंर मिळाली
भविष्यातील प्रशिक्षण साठी सूचना:-हे प्रशिक्षण सहा महिन्यातुन एकदा घेण्यात  यावे                                    सर्व ट्रेनर मास्टर यांचे मनापासुन आभार
🙏🏽🙏🏽धन्यवाद 🙏🏽🙏🏽
[20/04, 8:21 AM] ‪+91 78757 23834‬: Kaĺćhya prashikshanacha ahaval
Ñàv- Manoj D. Sakhare

Shala - Gaĺsure Maràthi
Avadlela vishay- Blend collage
BHAVISHYASATHI APEKSHA- 6 maintain prashikshan revision have. Mulanchy vishayababat adhik mahiti Dhabi. Vayaktik margadarshan v have.
[20/04, 8:21 AM] ‪+91 94207 15376‬: Azhar ahmad
Kalinje urdu
Blend colaj
Nice apps....
[20/04, 8:22 AM] ‪+91 75079 14395‬: *नमस्कार*                                      नाव: राजेश चंद्रकांत तोडणकर।            शाळा : कार्ले मराठी                             प्रशिक्षण मध्ये आवडलेला भाग :          डिजीटल साहित्य ,ब्लेंड कोलाज, ईमेल आयडी तयार करणे इत्यादी माहीती खूप आवडली।                                 भविष्यातील अपेक्षा :हे प्रशिक्षण दर महिन्याला असावे।                             सर्व मास्टर ट्रेनर यांचे मनापासून आभार🙏🙏
[20/04, 8:24 AM] ‪+91 97649 56047‬: Blend collagmadhe jaun collagkam kase karave he mala khup avadle sope kam vatle
[20/04, 8:25 AM] ‪+91 91453 67549‬: स'दीप बाळासाहेब पाटील            रा.जि.प.आदश डिजिटल शाळा शेख।डी मर।ठी                             आवडलेला विषय-जीमेल,बेड कोल।ज इ.
[20/04, 8:31 AM] ‪+91 97632 82945‬: विजय वाघमारे
रा जि प शाळा कारिवणे कोंड
बेड कोलाज आवडला
अपेक्षा ः मूलांना तंत्रस्नेहि बनविणे
प्रशिक्षण छान आहे
[20/04, 8:32 AM] ‪+91 84466 62536‬: नाव—निलेश विठ्ठल श्रीवर्धनकर
शाळा— बापवली
आवडलेला विषय—mobile apps चा वापर करून विवीध slide बनविणे
भविष्यातील अपेक्षा—traning दर वर्षी घेणे
अभिप्राय—digital होण्यासाठी अतिषय उपयुक्त traning
[20/04, 8:32 AM] ‪+91 98505 36129‬: Prashiksh Ahaval.20/4/2017.Mahesh Anant Daripkar.R.z.p.school vadaghar-madhale.Aavadlela subject kolaj.
[20/04, 8:32 AM] ‪+91 91453 67549‬: सदीप बाळासाहेब प।टील           र।.जि.प.आदश डिजिटल शाळा शेखाडी मर।ठी                           आवडलेला विषय-जी-मेल,बेड कोलाज,सुपर बँक अप इ.
[20/04, 8:33 AM] ‪+91 85529 49497‬: Name:-surekha shashikant kosabe
school walawati marathi

  blend colaj ,gmail,u.tube,super backup
 

blend colaj,g,mail,u.tube
[20/04, 8:34 AM] Mundkar guru: Name- Anil Madhavrao Mundkar.                              School- RZP School Jaswali Marathi.               Liked Subject- Gmail, Email.                         Future Expectation- One More time this training is necessary.                  Remark- outstanding  Training
[20/04, 8:35 AM] ‪+91 94043 19486‬: *नमस्कार*
 नाव: गणेश भिमराव रोडे          शाळा : केळीची वाडी
*अभिप्राय:                            प्रशिक्षण मध्ये आवडलेला भाग :  अॅडरॉईड मोबाईल मधील विविध अॅपविषयक समस्याचे निराकारण, डिजीटल साहित्य ,ब्लेंड कोलाज, ईमेल आयडी तयार करणे इत्यादी बाबीवर केलेले मार्गदर्शन खूप आवडले.                               *भविष्यातील अपेक्षा*:हे प्रशिक्षण दर महिन्याला असावे.                            सर्व मास्टर ट्रेनर यांचे मनापासून आभार
[20/04, 8:40 AM] Santosh Yawatkar: Name -santosh yawatkar
school-R Z P School vadghar kond
  such type of training we never get before.mr samir sir and mrs anjum madam had done a great job. Because it is not only use in practical but also in our teaching field. Very small tacts explain easily with practical.It is very imp for done a online work.Very best whishes for both. Thank you
[20/04, 8:48 AM] ‪+91 72765 61202‬: Name - Rohidas korde.       School-Rzp school Gani.                                Blend colaj, gmail.
[20/04, 9:01 AM] Mansi Santosh Tohdkar Meghre Bhardoli: नाव-मानसी संतोष तोडणकर.शाळा-मेघरे भरडोली.आवडलेला विषय-मोबाईल हॅग होण्याची कारणे व त्यावरील उपाय समजला. मेल वाचणे पाठविणे.अभिप्राय-अतिशय उपयुक्त  माहिती समीर सर आणि मँडमनी दिली आहे.
[20/04, 9:03 AM] ‪+91 98224 95810‬: *नमस्कार*                                      नाव:नितिन बबनराव बाहेकर       शाळा : कोलमांडले मराठी. प्रशिक्षण मध्ये आवडलेला भाग :  डिजीटल साहित्य ,ब्लेंड कोलाज, ईमेल आयडी तयार करणे इत्यादी माहीती खूप आवडली।     भविष्यातील अपेक्षा :हे प्रशिक्षण दर महिन्याला असावे. सर्व मास्टर ट्रेनर यांचे मनापासून आभार🙏🙏
[20/04, 5:57 PM] Sameer Sayyed: Name -santosh yawatkar
school-R Z P School vadghar kond
  such type of training we never get before.mr samir sir and mrs anjum madam had done a great job. Because it is not only use in practical but also in our teaching field. Very small tacts explain easily with practical.It is very imp for done a online work.Very best whishes for both. Thank you



🎴▪🔷🔶▪🔶🔷🎴
Photos Of Training


तंत्रस्नेही प्रशिक्षण श्रीवर्धन
दिनांक 17 ते 20 एप्रिल 2017 चे काही क्षण पाहण्यासाठी येथे क्लिक करा

https://goo.gl/photos/RgjXhQEy5YKbLu2r7





No comments:

Post a Comment