*इयत्ता ५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा २०१७*
➖➖➖➖➖➖➖➖
_*Hall Ticket print कशी काढावी?*_
▶ सर्व प्रथम आपल्या chrome किंवा अन्य browser मध्ये www.puppss.in हि website लिहून search करावे.
▶ आपल्या समोर शिष्यवृत्ती ची website चा home page आलेला असेल.
▶ त्यात user name मध्ये शाळेचा udise क्रमांक लिहावा.
▶ या पूर्वी वापरलेला पासवर्ड लिहावा.
▶ आपल्या शाळेचा नावाच्या बाजूला एक chek box आलेला आहे त्यात क्लिक करावे.
▶ लॉगिन करावे.
▶ आपल्या शाळेत जर ५वी व ८वी दोन्ही इयत्ता असतील तर pup व pss या option च्या खाली Hall ticket या टॅब वर क्लिक करावे.
▶ आपल्या शाळे अंतर्गत भरलेले सर्व फॉर्म ची pdf file डाउनलोड होईल.
▶ त्याची प्रिंट काढून घ्या.
▶ सदर ची प्रक्रिया जर मोबाईल मधून करत असाल तर आपल्या file manager च्या phone storage मधील downloads या option मध्ये file download झालेली असेल.
▶ प्रिंट काढून पुढील कार्यवाही करा.
✍🏻✍🏻 *समीर सय्यद* ✍🏻✍🏻
*रायगड*
*८९८३७९०१९७*
Best sir, bahot achchhe.
ReplyDeleteI have created my blog I' ll get ideas from you. My blog address is
tp://npurduschoolno8nandgaon.blogspot.in
Thanks sir and best of luck 4 ur future
Deletenice work, bhaijan!
ReplyDelete