*सकाळी लौकर उठायचे आहे आणि झोप मुळे लौकर उठता येत नाही*
🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
➖➖➖➖➖➖➖➖
_हा प्रश्न आपल्या पैकी अनेक जणांना असेल त्या साठी एक app suggest करत आहे आवडल्यास अवश्य वापर करा._
🌏 सर्व प्रथम करायचे काय हे समजून घ्या.
🌏 sms च्या शेवटी एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून app install करून घ्या.
🌏 या app ला beta tester version available आहे. त्याचे beta tester व्हा.
🌏 app open करा.
🌏 alarm च्या interface मध्ये + च्या चिन्ह वर क्लिक करा.
🌏 Alarm off mode नावाच्या option मध्ये shake किंवा maths problame हा पर्याय निवडा.
🌏 आपल्या सोयी प्रमाणे पर्याय निवडा.
🌏 आवश्यकते नुसार repeat हा पर्याय निवडा.
🌏 Ringtone मध्ये Loud Ringtone मधील Ringtone 1 हा पर्याय निवडा.
🌏 आवश्यकता असेल तर snooze आणि label हा पर्याय निवडा.
🌏 app वापर करा. सकाळी उठण्यास मदत होईल.
😎 app आवडल्यास इतरांना ही फॉरवर्ड करा...
App लिंक
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=droom.sleepIfUCan
✍🏻✍🏻 *ѕαmєєr ѕαччєd* ✍🏻✍🏻
*rαígαd*

Good
ReplyDelete