राज्य परीक्षा परिषद, पुणे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP)
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS)
फेब्रुवारी - 2017
या शिष्यवृत्तीचे online form खालील लिंक वर वेळपत्रक नियोजनानुसार दि.१.१२.२०१६ ते ३१.१२.२०१६.पर्यत भरावेत.
इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०१७ आवश्यक विद्यार्थी माहिती १) विध्यार्थ्याचे आडनाव 2) विध्यार्थ्याचे नाव ३) विध्यार्थ्याचे वडिलांचे नाव 4) विध्यार्थ्याचे आईचे नाव ५) लिंग ६) दिव्यांग आहे का? ७) विध्यार्थ्याच्या indenty size फोटो ८) विध्यार्थ्याची जन्म तारीख ९) आधार क्रमांक / पावती क्रमांक १०) जनरल रजिस्टर नंबर ११) विध्यार्थ्याचा प्रवर्ग १२) माध्यम १३) पालकाचे उत्पन्न २०,००० पेक्षा कमी किंवा जास्त १४) विध्यार्थी आदिवासी क्षेत्रातील आहे का? १५) विद्यानिकेतन प्रवेश हवा आहे का? १६) विध्यार्थ्याच्या बँक खात्याची माहिती - १) बँकेचे नाव 2) शाखेचे नाव ३) खाते क्रमांक ४) IFSC संकेतांक
महत्वाचे - १) विध्यार्थी बँक खाते *अनिवार्य नाही* 2) मागील password ची आवश्यकता नाही नवीन password रिसेट करावा लागतो आहे प्रक्रिया अगदी सोपी आहे.
No comments:
Post a Comment