पोलादपूर तंत्रस्नेही प्रशिक्षण

*23  मार्च  2017 पोलादपूर तंत्रस्नेही  प्रशिक्षण*
➖➖➖➖➖➖

स्थळ :- गटसाधन केंद्र पोलादपूर
वेळ :- सकाळी 10 ते 5
तज्ज्ञ मार्गदर्शक :- *श्री समीर सय्यद*  व  श्री सचिन दरेकर
विषय शिक्षक :- *श्री चिले सर*

*घेण्यात आलेले विषय:-*
☄ *तंत्रस्नेही चळवळ*
☄ *डिजिटल शाळा संकल्पना*
☄ *Airdroid*
☄ *Whatsapp*
☄ ```How To Fast Our Mobile```
☄ ```How to Fast Our Laptop/Computer```
☄ Google Form
☄ Online Attendance
☄ Gmail
☄ Creat link & share
☄ *शंखा व समाधान*
☄ उद्या चे नियोजन

_*श्री चिले सर साधन व्यक्ती व श्री सचिन दरेकर सरांनी उत्तम सहकार्य केले त्याबाबत धन्यवाद*_

📱📱📱🖥🖥🖥💻💻💻
प्रशिक्षणार्थी च्या काही प्रतिक्रिया

👇🏻👇🏻👇🏻👇🏻


[3/23, 7:33 PM] ‪+91 96898 43285‬: 💻📲 *तंत्रस्नेही* *संगणक* *प्रशिक्षण पोलादपूर*📲💻
*नाव*- प्रमोद पांडुरंग गायकवाड
*शाळा*- रा.जि.प.वरीष्ठ प्राथमिक *शाळा पार्टेकोंड*
*तालुका*-पोलादपूर
दोन दिवशीय प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी आज आदरणीय सय्यद सरांनी मोबाईलचा वापर शैक्षणिक अध्ययन अध्यापनात कशाप्रकारे करता येईल ते समजावून देताना मोबाईल वापरातील अनेक बारकावे  सांगितले.
    *त्यांपैकी मला आज नव्याने समजलेल्या काही गोष्टी*
👉🏻 मोबाईलची मेमरी कशाकशाप्रकारे मोकळी करता येते.
👉🏻 मोबाईल संगणकाशी कसा जोडता येतो.
👉🏻 *Blend collage* या अॅपचा कौशल्याने कसा वापर करावा.
👉🏻 *Duplicate file fixer* या अॅपचा वापर व फायदे
👉🏻 ग्रुप ब्राॅडकास्ट कसा करावा.
👉🏻 इटॅलिक व बोल्ड टायपींग कसे करावे.
👉🏻 *Name Art* app चा वापर
👉🏻 *Google form* कसा भरावा.
🖥🖨🖥🖨🖥🖨🖥🖨
उद्यासाठी *अपेक्षा*
1. ब्लॉग कसा तयार करावा.
2. ऑनलाईन टेस्ट कशी घ्यावी.
3. विविध शैक्षणिक Apps

आदरणीय समीर सय्यद सर,  सर्व संयोजकांचे मनापासून आभार. ...🙏🏻
[3/23, 7:41 PM] ‪+91 99230 55544‬: *तंत्रस्नेही कार्यशाळा,पोलादपुर*
स्थळ- बी आर सी पोलादपुर
दि २३/३/२०१७
तज्ञमार्गदर्शक- समिर सय्यद
🔹🔹🔹🔺🔹🔹🔹
डिजिटल परिपाठाने सुंदर दिवसाची प्रसन्न सुरुवात झाली.
🎤श्री चिले सरांनी प्रशिक्षणाचा हेतु व नियोजन या विषयी मार्गदर्शक सुचना दिल्या.
🌹श्री समिर सय्यद  व श्री सचिन दरेकर सरांचे स्वागत ....
🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻
व्हिडिओ, शाळांमधील आजची स्थिती,
तंत्रज्ञानाचा उपयोग-१)स्वत: साठी
२)मुलांसाठी ३)प्रशासनासाठी
याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली..


☄ *_प्रशिक्षणाचा आवडलेला भाग-_*
१) *Air droid*- मोबाईल लॅपटॉप , प्रोजेक्टरला कनेक्ट करणे.
२) *Duplicate file fixer*-अतिरिक्त भाग काढुन टाकणे.
३) *App mar III*-सॉप्टवेअर ची माहीती
४) Whatsapp ग्रृप तयार करणे
५) *whatsapp वर्जन अपडेट*- beter tester बनवणे
६) *gif  बनवणे*
७)ग्रृप लिंक तयार करणे
८) *Blend collage*-
९) *नेम आर्ट*-
१०) *google link तयार करणे*- सर्वात आवडलेला व उपयोगी विषय

☄ *न आवडलेला भाग*-  कोणताही नाही
☄ *उद्या साठी अपेक्षा कोणते विषय घ्यायला पाहिजे.*:-
१)यु ट्युब, g mail तयार करणे ,

प्रशिक्षण महत्वपुर्ण व खरच उपयोगी वाटले ..
.....................................
   *सचिन एकनाथ साळुंके*
   *शाळा: ओंबळी- ता पोलादपुर*
[3/23, 7:41 PM] सचिन दरेकर पोलादपूर: 👌🏻👌🏻
[3/23, 7:51 PM] सचिन दरेकर पोलादपूर: *_सय्यद सर_* ....
 *खरच खुप महत्वपुर्ण  व उपयोगी प्रशिक्षण.... Whatsapp चा शिस्तबध्द वापर कसा करावा हे शिकायला मिळाले,*
*_गुगल फाईल  लिंक तयार करुन यापुढे तालुका,केंद्र, व शाळेची माहीती लवकर व सोप्या पध्दतीने एकत्र करता येईल ..._*
*सय्यद सरांचे तंत्रज्ञान या विषयीचे ज्ञान खरच वाखाण्याजोगे वाटले....*
 👍🏻 *प्रशिक्षण उत्साही वाटले..!*
[3/23, 7:56 PM] ‪+91 72183 45972‬: 💻📲 *तंत्रस्नेही* *संगणक* *प्रशिक्षण पोलादपूर*📲💻
*नाव*- सतीश मनोहर शिंदे .
*शाळा*- रा.जि.प. प्राथमिक. शाळा घागर कोंड
*तालुका*-पोलादपूर
दोन दिवशीय प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी आज आदरणीय सय्यद सरांनी मोबाईलचा वापर शैक्षणिक अध्ययन अध्यापनात कशाप्रकारे करता येईल ते समजावून देताना मोबाईल वापरातील अनेक बारकावे  सांगितले.
    *त्यांपैकी मला आज नव्याने समजलेल्या काही गोष्टी*
👉🏻 मोबाईलची मेमरी कशाकशाप्रकारे मोकळी करता येते.
👉🏻 मोबाईल संगणकाशी कसा जोडता येतो.
👉🏻 *Blend collage* या अॅपचा कौशल्याने कसा वापर करावा.
👉🏻 *Duplicate file fixer* या अॅपचा वापर व फायदे
👉🏻 ग्रुप ब्राॅडकास्ट कसा करावा.
👉🏻 इटॅलिक व बोल्ड टायपींग कसे करावे.
👉🏻 *Name Art* app चा वापर
👉🏻 *Google form* कसा भरावा.
🖥🖨🖥🖨🖥🖨🖥🖨
उद्यासाठी *अपेक्षा*
1. ब्लॉग कसा तयार करावा.
2. ऑनलाईन टेस्ट कशी घ्यावी.
3. विविध शैक्षणिक Apps

आदरणीय समीर सय्यद सर,  सर्व संयोजकांचे मनापासून आभार. ...🙏🏻
[3/23, 7:57 PM] सचिन दरेकर पोलादपूर: 👌🏻👌🏻

[3/23, 9:36 PM] ‪+91 94211 69900‬: *💻तंत्रस्नेहीकार्यशाळा*
             *पोलादपूर*💻
   दिनांक:-23मार्च 2017
🖋सौ.पुष्पा विकास मांढरे🖋शाळा-रा.जि.प.रानबाजीरे
               ता.पोलादपूर
    🎙 *अभिप्राय*🎙
    🥇तंज्ज्ञमार्गदर्शक🥇
        श्री.समीर सय्यद
   *📱पहिलादिवस📱*
     घेण्यात आलेले विषय
🎯Air Droid चा वापर
🎯मोबाईल Setting
 🎯Duplicate Files      
       Fixer
🎯what's app वरील
                  tricks
🎯whatsapp - New
            broadcast
       Audio send करणे
    GIF बणवणे
🎯Online Attendants
      Googl Form बणवणे
      sendकरणे  Excelवर             माहिती संकलन करणे
🎯whatsapp grop link      तयार करणे
🎯आणखी खूप काही......
       💐कोणीही शेवट पर्यंत प्रशिक्षण ठिकाणापासून बाहेर पडू इच्छित नव्हते अस्सं प्रेरक प्रशिक्षण झाले.💐
  *उद्या साठी पुढील व्हावेत   ही अपेक्षा*
🎯 Blog तयार करणे post
       तयार करणे माहिती
        टाकणे
🎯YouTube  चॅनल
               बणवणे
🎯शैक्षणिक अॅप
 🎯Video Making
🎯drop box चा वापर
     🙏🏻धन्यवाद🙏🏻
[3/23, 9:53 PM] ‪+91 82753 03506‬: Thanks sirji
[3/23, 9:57 PM] ‪+91 94222 67773‬: *आहवाल लेखन*

📘📕📗📘📕📗📙📘📕📗
*तालुकास्तरीय तंत्रस्नेही कार्यशाळा,पोलादपुर*

*दि २३/३/२०१७*

🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥💻
*स्थळ- बी आर सी पोलादपुर*

*तज्ञमार्गदर्शक- समिर सय्यद सर,सचिन दरेकर सर*

         *शब्दांसंकलन*
          *मारोती भोसले*
       *रा.जि.प.शाळा.चरई*
🔹🔹🔹🔺🔹🔹🔹
*डिजिटल परिपाठाने सुंदर दिवसाची प्रसन्न सुरुवात झाली.*
मा.चिले सर,मा.माटाळ सर

🎤 *श्री चिले सरांनी प्रशिक्षणाचा हेतु व नियोजन या विषयी मार्गदर्शक सुचना दिल्या.*
🌹श्री समिर सय्यद  व श्री सचिन दरेकर सर मार्गदर्शकाचे स्वागत ....
तद्नंतर
सन्मानिय गटशिक्षणाधिकारी मा.श्री .सुभाष साळुंखे साहेब यांचे मार्गदर्शन झाले.
*ठळक मुद्दे*
1.उराशी बाळगलेले डिजिटल चे स्वप्न शिक्षकवृंद पूर्ण करता आहेत मनापासुन त्यांचे अभिनंदन व समाधानी असल्याचे सांगितले
2.तंञस्नेही ही काळची गरज आसुन याचा वापर आपण विद्यार्थ्यांसाठी करुन आपला तालुका प्रगत बरोबरच डिजिटल तालुका म्हणून राज्यात नवलौकिक व्हावा..
अशी अपेक्षा व्यक्त करुन प्रशिक्षण कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या

🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻
*व्हिडिओ, शाळांमधील आजची स्थिती,*
*तंत्रज्ञानाचा उपयोग-१)स्वत: साठी*
*२)मुलांसाठी ३)प्रशासनासाठी*
*याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली..*


☄ *_प्रशिक्षणाचा आवडलेला भाग-_*
१) *Air droid*- मोबाईल लॅपटॉप , प्रोजेक्टरला कनेक्ट करणे.
२) *Duplicate file fixer*-अतिरिक्त भाग काढुन टाकणे.
३) *App mar III*-सॉप्टवेअर ची माहीती
*४) Whatsapp ग्रृप तयार करणे*
५) *whatsapp वर्जन अपडेट*- beter tester बनवणे
६) *gif  बनवणे*
७)ग्रृप लिंक तयार करणे
८) *Blend collage*-
९) *नेम आर्ट*-
१०) *google link तयार करणे*- सर्वात आवडलेला व उपयोगी विषय

☄ *न आवडलेला भाग*-  कोणताही नाही
☄ *उद्या साठी अपेक्षा कोणते विषय घ्यायला पाहिजे.*:-
*१)video निर्मिती कशी तयार करावी ,*
*2.PPT तून video कसा बनवावा.*
*3.व्हिडीओ बनविताना फोटो,video मिक्स करुन त्याला आवाज व संगित कसे द्यावे.*
*4.शाॕर्ट मुव्हि कशी बनवावी.*
*प्रशिक्षण महत्वपुर्ण व खरच उपयोगी वाटले*
.....................................


        *धन्यवाद*
[3/23, 10:25 PM] ‪+91 94042 65464‬: *💻तंत्रस्नेहीकार्यशाळा*
             *पोलादपूर*💻
   दिनांक:-23मार्च 2017
?⭐shri- Umesh P. Waghmare?⭐शाळा- परसुले
               ता.पोलादपूर
    🎙 *अभिप्राय*🎙
    🥇तंज्ज्ञमार्गदर्शक🥇
        श्री.समीर सय्यद
   *📱पहिलादिवस📱*
     घेण्यात आलेले विषय
🎯Air Droid चा वापर
🎯मोबाईल Setting
 🎯Duplicate Files      
       Fixer
🎯what's app वरील
                  tricks
🎯whatsapp - New
            broadcast
       Audio send करणे
    GIF बणवणे
🎯Online Attendants
      Googl Form बणवणे
      sendकरणे  Excelवर             माहिती संकलन करणे
🎯whatsapp grop link      तयार करणे
🎯आणखी खूप काही......
       💐
  *उद्या साठी पुढील व्हावेत   ही अपेक्षा*
🎯 Google classroom details


🎯YouTube  वर व्हिडीओ अपलोड करणे.
           
🎯शैक्षणिक अॅप
 🎯Video Making
🎯mobile साठी antivirus कोणता वापरावा
     🙏🏻धन्यवाद🙏🏻
[3/23, 10:32 PM] ‪+91 94206 98308‬: 💻📲 *तंत्रस्नेही* *संगणक* *प्रशिक्षण पोलादपूर*📲💻
*नाव*- सौ.वैशाली राहुल सस्ते
*शाळा*- रा.जि.प.शाळा -काटेतळी
*तालुका*-पोलादपूर
स्थळ -BRC-Poladpur
🏹मार्गदर्शक -श्री समीर सय्यद                सर
श्री .सचिन दरेकर सर
🎤परिपाठ -राष्ट्रगीत
🙏-समय कि पुकार है !
प्रस्तावना -श्री.सचिन दरेकर सर
🎥-व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली
सय्यद सर यांनी विषय हाताळला
बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या
1)मोबाईल pc la connect करणे.
2)मोबाईल setting
3)Air  droid app
4)Blend collae या अॅपचा कौशल्याने कसा वापर करावा.
5)Duplicate file fixerया अॅपचा वापर व फायदे
👉🏻 ग्रुप ब्राॅडकास्ट कसा करावा.
👉🏻 इटॅलिक व बोल्ड टायपींग कसे करावे.
6)Name Art app- चा वापर
7)Google form-कसा भरावा आणि google फॉर्म  कसा तयार करावा.
8)app manege 3-
9)Whats app -setting
10)GIF  बनविणे
🖥🖨🖥🖨🖥🖨🖥🖨
🔖उद्यासाठी *अपेक्षा*
1. ब्लॉग कसा तयार करावा.
2.वेब साईट तयार करणे.
3. App तयार करणे.
4)High quality वीडियो तयार करणे

        🙏धन्यवाद 🙏

7 comments:

  1. अप्रतिम ब्लॉग

    ReplyDelete
  2. Nice blog & also training sir

    ReplyDelete
  3. भविष्यातील शिक्षकसंस्कृतीचे खरे पाईक आहात आपण सय्यद सर

    ReplyDelete
  4. भविष्यातील शिक्षकसंस्कृतीचे खरे पाईक आहात आपण सय्यद सर

    ReplyDelete
  5. रा.जि.प.शाळा क्षेत्रपाल आमलेवाडी

    ReplyDelete