Internet to PC

★ मोबाईल चा नेट computer ला वापरणे ★

मित्रहो,
       मला हा प्रश्न अनेक लोकांनी विचारलं की आपल्या मोबाईल मध्ये असलेले इंटरनेट आपण computer laptop अथवा दुसऱ्या मोबाईल ला देऊ शकतो का??
उत्तर :  होय
       

हे सहज शक्य आहे, आपण आपल्या मोबाईल चा इंटरनेट computer/laptop/दुसऱ्या मोबाईल ला वापरू शकतो,
📱 त्या साठी फक्त थोडीसी setting बदलावी लागते
🎴 कसे करायचे हे जाणून घ्या

➡ ज्या मोबाईल चा नेट द्यायचा आहे त्या मोबाईल च्या setting मध्ये जा त्यात Tethering & Mobile HotSpot  नावाचा option आहे तिथे क्लीक करा.
➡ तिथे आपल्याला तीन option दिसतील
Mobile Hotspot
USB Tethering
Bluetooth Tethering


 आपल्याला नेट computer ला वापरायचा असेल तर आधी coad (कॉम्पुटर ला जोडणारी wire)  च्या सहाय्याने मोबाईल कॉम्पुटर ला जोडून घ्या
Mobile Hotspot On करा
USB Tethering हा पर्याय निवडा

आपल्या मोबाईल चा data सुरु आहे का याची खात्री करा

Automatic आपले मोबाईल मधले इंटरनेट कॉम्पुटर ला जोडले जाईल

वरील क्रिया Windows Xp मध्ये होत नाही
त्यासाठी Windows 7 किंवा त्यापुढील virsion पाहिजे

🖥 Laptop ला नेट वापरण्यासाठी same कृती करा इथे मात्र आपल्याला coad ची गरज नाही आणि setting मध्ये Bluetooth Tethering हा पर्याय निवडा

➡ Laptop मध्ये ज्या ठिकाणी तारीख आणि time असते त्याच्या बाजूला मोबाईल मधल्या network सारखा symbol येतो
जर त्याचा रंग 🔴लाल असेल समजा आपल्या laptop च्या आसपास कोणतेही hotspot सुरु नाही
जर त्याचा रंग पिवळा ⚠ असेल तर समजा आपल्या लॅपटॉप च्या आसपास इंटरनेट available आहे परंतु जोडलेले नाही
तेथे जर ⚪ पांढरा रंग असेल तर समजा आपला लॅपटॉप इंटरनेट ने जोडला आहे

ज्या ठिकाणी पिवळ्या रंगाचे चिन्ह आहे तेथे क्लिक करा आपल्या मोबाईल चे hotspot चे नाव दिसेल त्यावर क्लिक करून connect ला क्लिक करा
➡ पासवर्ड विचारल्यास आपल्या मोबाईल च्या hotspot च्या setting मध्ये configure hotspot मध्ये जे पासवर्ड असेल ते तिथे type करा

           📱➡📱
➡ मोबाईल चा इंटरनेट दुसऱ्या मोबाईल ला वापरायचा असेल तर वरील क्रिया same असेल फक्त ज्या मोबाईल मध्ये नेट वापरायचा आहे त्याचा wifi on करावा आणि कनेक्ट करावा

🎴 आपल्या मोबाईल चा नेट इतर कोणीही वापरू नये या साठी खालील प्रमाणे दक्षता घ्यावी

ज्या मोबाईल चा नेट वापरण्यासाठी देणार आहोत त्याच्या setting मध्ये जाऊन Mobile Tethering & Hotspot➡Configure Hotspot➡Security मध्ये जाऊन Open च्या ऐवजी WPA2 PSK हा पर्याय निवडावा

➡ ज्या वेळी आपण हा पर्याय निवडतो त्यावेळी आपल्याला तेथे आपल्या मोबाईल चा इंटरनेट वापरायचा पासवर्ड दिसतो तो पासवोर्ड ज्या मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये नेट वापरायचा आहे तेथे वापरावा

🎯 वरील क्रिया वाचल्यावर जरी किचकट वाटत असेल तरी सरावाने अतिशय सोपी होत जाते
🎯 वारंवार याचा सराव करा


🎴 सदर ची पोस्ट बाबत आपले मत विचार अभिप्राय अवश्य द्या

🎴 भविष्यात आपल्याला कोणत्या विषयावर माहिती अपेक्षित आहे हे हि लिहा

➡ आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा


⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨

  ✍🏻✍🏻 समीर सय्यद ✍🏻✍🏻
                 रायगड
            ८९८३७९०१९७

No comments:

Post a Comment