Minority Scholarship

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजना 2016/17
_________

फक्त रायगड जिल्ह्यासाठी मर्यादित

प्रति
 मुख्याध्यापक सर्व प्राथमिक/ माध्यमिक
जिल्हा रायगड

विषय : अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजना 2016/17 अंतर्गत institute login साठी पासवर्ड Reset करणे बाबत.....


संदर्भ : मा.संचालक अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक 20/09/2016 चे पत्र

रायगड जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना या messege द्वारे सूचित करण्यात येते की ज्या शाळांचे Institute login होत नाही किंवा ज्यांना अद्याप institute login चे password मिळाले नाही त्यांनी खालील लिंक वर आपल्या शाळेसदर्भात माहिती भरावे आपल्या शाळेचा institute लॉगिन जिल्हा स्तरावरून reset करण्यात येईल,व तसा messege मुख्याध्यापकांच्या मोबाईल वर येईल.
Password reset झाल्यावर By Default Password guest123#  ने आपल्या शाळेचा लॉगिन करून या पूर्वी दिलेल्या सूचना प्रमाणे पुढील कार्यवाही करावी.


लिंक खालील  प्रमाणे आहे

https://goo.gl/forms/nLhm1XzfHyA8wE8H2


शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
जिल्हा रायगड

➖➖➖➖➖➖➖➖➖
सदर चा messege आपल्या रायगड  जिल्ह्यातील सर्व ग्रुप वर share करा


================================================================================================================================================

🚧 अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजना 🚧
 🚧 येणाऱ्या अडचणी वर उपाय 🚧

मित्रहो

आपल्या पैकी अनेक मुख्याध्यापक/शिक्षकांना अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजने अंतर्गत ऑनलाइन फॉर्म भरण्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत यावर उपाय काय हा प्रश्न मनात आला

एक उपाय सांगतो आवडले तर करा आणि आपल्या सर्व मुख्याध्यापक/शिक्षकांना share करा

➡ या messege च्या शेवटी एक ई-मेल adress दिलेले आहे
➡ आता करायचे काय हे समजून घ्या
➡ त्या ई-मेल adress वर क्लीक करा
➡ आपल्या समोर open with म्हणून window येईल
➡ त्यापैकी Gmail हा पर्याय सिलेक्ट करा
➡ आपला Gmail चा ई-मेल compose box open होईल
➡ subject मध्ये premetric scholarship 2016/17 technical problame असे लिहा
➡ compose email मध्ये आपल्या ज्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या लिहा
➡ आपल्या शाळेचा नाव UDISE NUMBER लिहा
➡ वरच्या उजव्या बाजूला उभे तीन बिंदू च्या उजव्या बाजूला एक arrow आहे
➡ त्यावर क्लिक करा
➡ आपली तांत्रिक समस्या मोबाईल वरून NSP च्या पोर्टल वर नोंद होईल
➡ आपण प्रत्येकांनी जर ई-मेल त्यांना पाठवले तर 100% result येईल आणि आपल्या समस्या दूर होतील


ई-मेल adress खालील प्रमाणे आहे

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

helpdesk@nsp.gov.in


🎞🎞🎞🎞🎞🎞🎞🎞🎞
  ✍🏻✍🏻 समीर सय्यद ✍🏻✍🏻
                 रायगड
            8983790197

No comments:

Post a Comment