🚧🚧 माझा डिजिटल उपक्रम🚧🚧
मुलांना एक शब्द वाक्य किंवा अंक त्याच font मध्ये दाखवला तर मुले पण कंटाळतात
आपल्याला अनेकदा मुले बोलतात सर काही तरी नवीन दाखवा काय तेच तेच दाखवता??
हा प्रश्न मला पण आला
मग काय सुरु आपले डिजिटल उपक्रम।
आजच्या उपक्रमात मी जे सांगणार आहे त्या साठी मी computer चा उपयोग केला आहे। कारण मोबाईल कितीही high quality चा असो त्याला limitaions असतात।
उपक्रम : Garden of words
साहित्य : computer किंवा लॅपटॉप
कृती :
➡ सर्व प्रथम computer मध्ये MS word open केले.
➡ मला विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे Garden OF words सराव करून घ्यायचे होते। म्हणून ते word पहिले सर्व type करून घेतले.
➡ त्या words ची size वाढवली.
➡ word ची size एवढी वाढवली कि एका पानावर एकच शब्द राहील.
➡ माझ्या computer मध्ये अनेक प्रकारचे fonts आहेत।त्याचा उपयोग करून चार चार शब्दांना वेगवेगळा font वापरला।
➡ background चा color पण बदलला.
➡ आकर्षकता वाढावी म्हणून छान border वापरली.
➡ या file ला Save as pdf केले.
➡ आणि हि file copy paste करून मोबाईल ला घेतली.
🤗मग काय मुले खुश😀😀😀
तेच शब्द परन्तु थोड्या आकर्षक font मध्ये पाहून मुलांची आकर्षकता वाढली.
➡ WPS SOFTWARE मध्ये open केल्याने सहज हि file open होते.
➡ मुलांनी सराव केला.
➡ या डिजिटल उपक्रम मुळे आमच्या मुलांचा खूप फायदा झाला.
🎯 या उपक्रमाच्या साहाय्याने अनेक विषय सराव करून घेता येतील.
❌MS word मध्ये तयार केलेली file जसे च्या तसे word format मध्ये मोबाईल ला open केल्यास आपल्याला अपेक्षित font मिळत नाहीत. तरी save as pdf करूनच मोबाईल मध्ये घ्या आणि वापर करा.
❌ वरील क्रिया म्हणजे save as pdf हि सुविधा MS Word 2010 किंवा त्या पुढील virsion मध्ये आहे.
❌ जर आपल्याकडे MS word 2007 असेल तर तुम्हाला dopdf नावाचा 4mb चा software आपल्या computer मध्ये install करावा लागेल.
आणि ctrl+P clik करून pdf मध्ये convert करावे लागेल
जर तुम्हाला हा डिजिटल उपक्रम आवडला असेल तर आपल्या सर्व मित्रांना फॉरवर्ड करा
आपल्या अनमोल प्रतिक्रिया अवश्य कळवा
✍🏻✍🏻✍🏻 समीर सय्यद ✍🏻✍🏻✍🏻
रायगड
8983790197
================================================================================================================================================
____________
📱📱 माझा डिजिटल उपक्रम📱📱
____________
आज मी जे डिजिटल उपक्रम बाबत सांगणार आहे ते अतिशय सोपे आहे, आपले सर्व शिक्षक बंधू भगिनी सहज हे उपक्रम आपल्या शाळा स्तरावर घेऊ शकता।
🚧 मित्रहो आपल्याला बरेचदा आपल्या लहान मुलांकडून एखादी कविता,इंग्रजी च्या spelling, गणिताचे कोष्टके,पाढे, अनेक वेळा सराव करून घ्यावे लागते, त्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांसमोर तेच तेच शब्द पुन्हा पुन्हा बोलावे लागतात, यामुळे आपलयाला त्रास जाणवतो,
मग याला पर्याय काय???
हा विषय मनात आला।
आणि मग काय सुरु डिजिटल उपक्रम
साहित्य : Android mobile
Speaker if available.
कृती :
➡आपल्या सर्वांच्या मोबाईल ला voice recording असते, हे आपल्याला माहीतच आहे।
➡ माझ्या मोबाईल मध्ये voice recording सुरु केले.
➡माझ्या स्वतःच्या आवाजात कविताच्या चार ओळी रेकॉर्ड केले। recording करतांना दोन ओळी च्या मध्ये 4 सेकंद चा Gap ठेवला.
➡play च्या butten वर क्लिक केले।
➡ इथे एक प्रयोग केला
➡ रेकॉर्डिंग play होत असतांना playing पट्टीच्या वरच्या बाजूला A आणि B हे option आहेत।
➡ ज्या क्षणी कविता सुरु झाली तिथे A वर क्लिक केले,आणि ज्या क्षणी चार ओळी संपल्या तिथे B वर क्लीक केले।
😀मग काय विद्यार्थी खुश.
➡ मोबाईल ला टेबलावर ठेवले,
➡ त्या recording च्या चार ओळी सुरु झाले।
➡ जिथे चार ओळी संपल्या Automatic पुन्हा त्या चार ओळी सुरु झाले।
😎 मेहनत फक्त एकदा सराव अनेकदा। त्या चार ओळी मुलांनी अवघ्या7 मिनिटात पाठ केले।
➡नंतर पुन्हा दुसऱ्या चार ओळी।
आणि विद्यार्थ्यांना कविता 15 मिनिटात पाठ झाली.
हा उपक्रम अनेक विषयासाठी उपयोगी झाला
📱 जर आपल्याला वरील उपक्रम आवडले तर आपल्या सर्व मित्रांना share करा
🎯 आपल्या अनमोल प्रतिक्रिया कळवा

🚧🚧 माझा डिजिटल उपक्रम 🚧🚧
आज सहज एक विचार मनात आला. आज आपण काहीतरी वेगळा उपक्रम करूया. मग काय? सुरु झाले
डिजिटल उपक्रम
साहित्य :
1) ANDROID MOBILE WITHOUT INTERNET
2) BLEND COLLAGE SOFTWARE
इयत्ता : पहिली
विषय : NUMBERS 1 TO 50
कृती :
➡सर्व प्रथम माझ्या मोबाईल मध्ये Blend collage हे software सुरु केले.
➡ 1 To 50 अंकांची slides तयार केल्या.
🎯 परंतु इथे वेगळा प्रयोग केला 50 अंकाची slide सर्व प्रथम तयार केली. क्रमाने 49,48,47,46............1 असे एकूण 50 slide बनविले.
➡ या सर्व slides आपल्या मोबाईल च्या गॅलरी मध्ये Blend collage नावाच्या फोल्डर मध्ये save होतात.
➡नंतर मोबाईल च्या Gallery मध्ये जाऊन blend collage हे folder ओपन केले.
➡वरच्या उजव्या बाजूला तीन उभे ठिपके (dots) दिसतात.त्यावर क्लिक केले.
➡ त्यातला slideshow option निवडला.
😀मग काय सर्व विद्यार्थी खुश.
➡ slide show सुरु झाले . या slide show चे क्रम 1 ते 50 होते.
➡ ज्या ठिकाणी slide show मध्ये 50 हे अंक आले automatic slide show पुन्हा सुरु झाले.
➡वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने अंक वाचन केले. व पुन्हा पुन्हा slide show करायला सांगितले.
🚧🚧 महत्वाचे काही 🚧🚧
जेंव्हा slide show सुरु असतो त्यावेळी मोबाईल च्या screen वर टच केले.
Slide show setting हा tab मिळाला.
Setting मध्ये
Flow
Fade
Zoom in
Russian shuffle
हे सर्व transiction चे option मिळाले.
त्यापैकी Flow आणि Russian shuffle हा Transiction मुलांना खूप आवडला.
Blend collage मध्ये slide तयार करतांना उलट क्रमाने slide बनवा
तरच ते slide show मध्ये योग्य क्रमाने play होतील
या technique च्या आधारे आपण वेगवेगळे विषय सहज मुलांना सराव करून घेऊ शकतो.
slide show play केल्याने विडिओ पेक्षा 50%कमी बॅटरी वापरली जाते असा माझा अनुभव आहे
आपल्या ज्या शिक्षकांकडे अद्याप blend collage software नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून सदर software आपल्या android मोबाईल मध्ये install करावा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=ru.kdnsoft.android.blendcollage.free
आवडले तर नक्की आपल्या तंत्रस्नेही मित्रांना share करा
आपल्या अनमोल प्रतिक्रिया कळवा

Very Nice Activities Sameer sir.
ReplyDelete