मोबाईल मधून Delete झालेले फोटो परत मिळविण्यासाठी


*मोबाईल मधून Delete झालेले फोटो परत मिळविण्यासाठी काय करावे??*
मित्रहो
        कधी कधी असे होते की चुकीने आपले महत्वाचे फोटो आपण मोबाईल मधून delete करतो,आणि ते आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात. आणि ते delete केलेले फोटो जर आपल्याला परत आपल्या मोबाईल मध्ये परत आणायचे असेल तर एक app बाबत सांगतो.
हे app फ्री आहे.
फोटो परत मिळविण्यासाठी आपल्याला कोणालाही पैसे द्यायची गरज नाही.
या app ची size फक्त 1.2MB एवढी आहे.
ही APP PLAY STORE वर उपलब्ध आहे.
आता करायचे कसे हे जाणून घ्या.
आपल्या मोबाईल मधील PLAYSTORE OPEN करा.
SEARCH  मध्ये disk digger photo recovery असे लिहा.
Application install करा.
Start basic photo scan या टॅब वर क्लिक करा.
आवश्यक फोटो select करा.
वरील Recover butten वर क्लिक करा.
तीन option येतील त्यापैकी मधले म्हणजे save the files custom location वर क्लिक करा.
Ok वर क्लिक करा.
आपण delete केलेले फोटो परत आपल्या मोबाईल मध्ये आलेले आहेत.
माहिती आवडल्यास इतर मित्रांना share करा.
App ची लिंक खलील प्रमाणे आहे.
*समीर सय्यद*
*रायगड*

1 comment: