चला बनुया तंत्रस्नेही

╭════●●●════╮
  'चला बनूया तंत्रस्नेही'
╰════●●●════╯
 
 *Technosevy Program*

🔸 स्वतःचा/शाळेचा आकर्षक ब्लॉग (Blog) तयार करणे.
🔹 Blog वर स्लाईड शो (Slide Show) कसा Add करावा.
🔸 Blog चे अँप तयार करणे.
🔹 शैक्षणिक Online Test निर्मिती करणे.
🔸 Google Form तयार करणे.
🔹 शैक्षणिक व्हिडिओ तयार करणे.
🔸 आकर्षक PDF FILE तयार करणे.
🔹 PPT तयार करणे-Basic
🔸 आकर्षक LOGO निर्मिती करणे
🔹 स्वतःचे Youtube Channel तयार करणे.-Basic
🔸 4D Augmented Reality - चित्रांचा प्रत्यक्ष अनुभव घेणे.
🔹 QR CODE तयार करणे.
🔸 कोणत्याही व्हिडिओची Size कमी करणे.
🔹 आकर्षक INTRO VIDEO तयार करणे.
🔸 ONLINE FLIPBOOK ची निर्मिती करणे.
🔹 Chroma Key चा वापर करून आकर्षक presentation Video तयार करणे.
🔸 स्वतःचा ई-मेल ID बनवणे.
🔹 दोनच मिनिटात Youtube वरील कोणताही Video मोबाईल Gallery ला Download करणे.
🔸 Short Link तयार करणे.
🔹 HTML CODE निर्मिती
🔸 Online Survey Link तयार करणे.

No comments:

Post a Comment